अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजक : आगरी युथ फोरम, डोंबिवली
 • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017
 • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017
 • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017
 • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017
 • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017

संमेलनाध्यक्ष

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017 | Dr. Akshay Kumar Kale

डॉ.अक्षयकुमार काळे

 • डॉ.अक्षयकुमार काळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या वरुड गावचा.
 • एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या डॉ.काळेंना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन कार्याचा वारसा परंपरेने लाभला.
 • १९७४ साली ते एम.ए.मराठी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
 • वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पीएच.डी पदवी त्यांनी मिळवली...सविस्तर वाचा

स्वागताध्यक्ष

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2017 | Shri. Gulabrao Vaze

श्री. गुलाबराव शांताराम वझे

 • शैक्षणिक पात्रता : बी.कॉम.एल.एल.बी
 • जनरल सेक्रेटरी (जी.एस ) : के.व्ही.पेंढारकर कॉलेज डोंबिवली (१९८६)
 • संस्थापक अध्यक्ष : आगरी युथ फोरम (१९९१)
 • अध्यक्ष : सर्व पक्षीय गायरान बचाव कृती समिती (संजय गांधी उद्यानातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या विरोधात )
 • अध्यक्ष : ग्लोबल कॉलेज ऑफ आर्टस् अँण्ड कॉमर्स...  सविस्तर वाचा

डोंबिवली विषयी

डोंबिवली शहराचे प्रमुख वैशिष्ट्य हे शहर कोणत्याही राजाने-सरदाराने किवा खोताने वसविले नसून सामान्य लोकांच्या गरजेतून या शहराची निर्मिती झाली आहे. डोंबिवली शहराचे वय ६०० तो ६५० वर्षे असावे असा अंदाज आहे. गावदेवी मंदिराजवळ असलेला शिलालेख हा एक ऐतिहासिक पुरावा मानावा लागेल. या शिलालेखाच्या मजकुरावरून हा शिलालेख १३९६ सालचा असावा असा तज्ञांचा तर्क आहे. हा शिलालेख पूर्वी शांताबाई...
सविस्तर वाचा

संमेलन विषयी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत होत आहेत. "साहित्य" सकल मानवी अभिव्यक्तीचा हुंकार !... त्यातही मराठी साहित्य रसाळ, मधाळ, बहुढंगी, बहुरंगी, अनेक प्रवाह प्रतिप्रवाहांचं सुंदर मिश्रणच !!! संतपरंपरेतील विविध संतांच्या गाथा, अखंड, अभंग, ओव्या, दोहे असोत अथवा नवमतवादी वैचारिक, ललित साहित्य...
सविस्तर वाचा